• chaptigp@rediffmail.com
  • 7769894178
service photo

स्वच्छता अभियान व सामाजिक उपक्रम

वैयक्तिक शौचालये : 406

बंदिस्त गटारे : आहेत

पाणी तपासणी : केली जात

तंबाखू मुक्ती, महिला सभा, ग्रामसभा यांसारखे उपक्रम राबवले जातात.