• chaptigp@rediffmail.com
  • 7769894178

ग्रामपंचायत चापटी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

चापटी ,ता.अर्जुनी मोरगाव,जि.गोंदिया
--°C
जाणवते: --°C
--
💧 --%
🌬 -- m/s
-- hPa
🌅 सूर्योदय: -- 🌇 सूर्यास्त: --
अद्ययावत: --
📢 सूचना फलक
घरपट्टी व पाणीपट्टी कर वेळेत भरण्याचे आवाहन. NEW
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गाव स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा.
पाणी बचत करा व पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करा.

  • एकूण लोकसंख्या

    आपल्या गावाची एकूण लोकसंख्या 1030 आहे. ही लोकसंख्या विविध वयोगट, लिंग आणि समुदायांमध्ये विभागली गेलेली आहे.

  • पुरुष / महिला

    गावाची एकूण लोकसंख्या 1030 आहे. त्यात 491 पुरुष आणि 539 महिला आहेत.

  • पाणी पुरवठा

    ग्रामपंचायत चापटी येथे नागरिकांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा खांबी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली मुख्य साठवण टाकी (Overhead Tank / ESR) 50,000 लिटर क्षमतेची आहे.

ग्रामपंचायत चापटी - अभिनव उपक्रम

ग्रामविकासाला गती देणारे नवनवीन प्रकल्प आणि उपक्रम

स्वच्छता अभियान व सामाजिक उपक्रम

स्वच्छता अभियान आणि सामाजिक उपक्रम हे दोन्ही समाजात सकारात्मक बदल घडवणारे महत्त्वाचे उपक्रम आहेत. यात स्वच्छ भारत अभियानसारख्या राष्ट्रीय मोहिमांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश स्वच्छता वाढवणे आणि उघड्यावरील शौचास प्रतिबंध करणे आहे

पर्यावरणीय उपक्रम

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवता येतात, जसे की वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, पाणी संवर्धन, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती ऊर्जा बचत आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे

प्रतेक घरात शौचालय

प्रत्येक घरात शौचालय असावे, यासाठी केंद्र सरकारने 'स्वच्छ भारत अभियान' (Swachh Bharat Abhiyan) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत, सरकारने लोकांना शौचालयाचे महत्व समजावून सांगून प्रत्येक घरात शौचालय असणे आवश्यक आहे,

सन- 2025-2026 या आर्थिक वर्षात 100 % करवसुली संबधाने जिल्‍हा परिषद गोंदिया च्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला.

ग्रामपंचायत चापटी येथे 2025-2026 या आर्थिक वर्षात सर्व गावकरी बांधव यांच्‍या सहकार्याने 100 % करवसुली करण्‍यात आली.

शासकीय योजना

केंद्र आणि राज्य सरकार विविध लोकांसाठी अनेक शासकीय योजना राबवतात. या योजनांचा उद्देश शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक सुरक्षा, आणि इतर क्षेत्रांमध्ये विकास करणे आहे.

ग्रामपंचायत चापटी समिती

प्रत्येक समितीत सदस्यांची संख्या ठरलेली असते. ग्रामसभा ही प्रमुख संस्था असून, तीच या समित्यांना मान्यता देते. सरपंच व ग्रामसेवक हे या समित्यांना मार्गदर्शन करतात.

राज्य शासनाचे मान्यवर अधिकारी

महाराष्ट्र शासन – ग्रामविकास व पंचायतराज विभाग

asd

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री
asd

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

श्रीमती .सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री
asd

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
asd

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
asd

श्री. एकनाथ डवले

मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

मा.ना.श्री. लायकराम भेंडारकर

अध्यक्ष , जि.प.गोंदिया

मा.श्री. मुरुगानंथम एम. (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.गोंदिया

ग्रामपंचायत कार्यकारणी मंडळ

श्रीमती सरिता सिद्धार्थ रामटेके
श्रीमती सरिता सिद्धार्थ रामटेके
सरपंच

फोन नंबर उपलब्ध नाही

श्री.विशाल नीलकंठ पुस्तोडे
श्री.विशाल नीलकंठ पुस्तोडे
उपसरपंच

फोन नंबर उपलब्ध नाही

श्री जयेंद्र  किसन कुंभरे
श्री जयेंद्र किसन कुंभरे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

श्री निलेश राजकुमार डोंगरे
श्री निलेश राजकुमार डोंगरे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

श्रीमती अर्चना सुरेश पुस्तोडे
श्रीमती अर्चना सुरेश पुस्तोडे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

श्रीमती वर्षा मुनेश्वर वलथरे
श्रीमती वर्षा मुनेश्वर वलथरे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

श्रीमती शारदा हेमराज कोहरे
श्रीमती शारदा हेमराज कोहरे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

श्रीमती अश्विना शिशुपाल मानकर
श्रीमती अश्विना शिशुपाल मानकर
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

ग्रामपंचायत कर्मचारी

1030

लोकसंख्या (2011)

1

जि .परिषद शाळा

1

अंगणवाडी

1

वैयक्तिक शौचालये

PHOTO GALLERY

ग्रामपंचायत चापटी

ग्रामपंचायत कार्यालय

जिल्हा परिषद शाळा

अंगणवाडी